24.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ पवार महिला समितीच्या अध्यक्षपदी अंजली ठाकुर

पवार महिला समितीच्या अध्यक्षपदी अंजली ठाकुर

0
25

गोंदिया,दि.25: पवार प्रगतीशील मंच अंतर्गत येणाèया पवार महिला समितीच्या अध्यक्षपदी अंजली भालचंद्र ठाकुर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सचिव पदावर कविता रहांगडाले यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष सोनू रहांगडाले, सहसचिव गीता चौधरी, प्रचार सचिव शेफाली बिसेन, कोषाध्यक्ष उर्मिला पारधी, संघटन सचिव उषा राणे यांचा समावेश आहे. तर कार्यकारिणी सदस्यामध्ये दुर्गेश्वरी ठाकुर, धनिषा कटरे, योजना देशमुख, सपना येडे, रजनी बोपचे, संतोषी रहांगडाले, रामेश्वरी तुरकर, मैथुला बिसेन, चेतना भगत, खुशबू टेंभरे, प्रिती देशमुख, वंदना बिसेन, आशा रहांगडाले, स्नेहा गौतम आदिंचा समावेश आहे.