24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ हाशमी गोंदिया जि.प.चे नवे अति.सीईओ

हाशमी गोंदिया जि.प.चे नवे अति.सीईओ

0
21

गोंदिया,दि.12ः-राज्यसरकारच्या ग्रामविकास विभागाने 1 आॅक्टोंबरला काढलेल्या पत्रानुसार ठाणे जिल्हा परिषदेंतर्गत येणार्या मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.ई.ए.हाशमी यांची गोंदिया जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुक्य कार्यकारी अधिकारी या रिक्तपदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.हाशमी यांना न्यायालय निर्णयाच्या अधीन राहून ही तात्पुरती पदोन्नती असल्याचे नियुक्ती पत्रात उल्लेख करण्यात आले आहे.