31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ शिवप्रतिष्ठानच्यावतीने शहरात निघाली रॅली

शिवप्रतिष्ठानच्यावतीने शहरात निघाली रॅली

0
33
शहरातील रेल्वे स्थानकासमोरुन या रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीमध्ये महिलांचीही संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. यावेळी महिलांनी आपल्या हातात तलवारी घेतल्या होत्या. शहरातील मुख्य मार्गाने पायी ही भव्य रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये दुर्गेश रहांगडाले जिल्हा प्रमुख, सुरेन्द्र नारनवरे उपजिल्हाप्रमुख, अनूप मानिकपुरी जिल्हा संघटक, जैरामसिंह जतपेले उपजिल्हा संघटक, सुनील रोकड़े उपजिल्ह संघटक, जितु लिल्हारे तालुका संघटक, गोपाल मानकर उपतालुक संघटक, गज्जू सेन्द्रे उपतालुका संघटक, निशु जोशी शहर संघटक, रूपम अग्रवाल उप शहर संघटक, शैलेश हुड उप शहर संघटक, रोहित श्रीभातर्रे प्रचार प्रमुख,भागेश बिसेन यांच्यासह मोठ्या संख्येने युवक सहभागी झालेेले होते.