क्षत्रिय मरठा कलार समाज परिचय मेळावा 30 डिसेंबरला

0
12

गोंदिया,दि.26ः-क्षत्रिय मरठा कलार समांज, गोंदिया द्वारे आयोजित पारिवारिक मिलन समारोह व तरूण-तरूणी परिचय मेळाव्याचे आयोजन 30 डिसेंबर 2018 रविवारला क्षत्रिय
मरठा कलार समाज भवन बाजपेई चैक,गोंदिया येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात सकाळी 11 वाजता सहस्त्रबाहु पूजन व 12 वाजता समाजातील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार तसेच दुपारी 1 वाजतापासून तरूण-तरूणी यांचे परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी दिवंगत यशवंतराव चैरागडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिव्यंाग रिक्षा भेट करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजीमचे प्रल्हाद दियेवार, नेतलाल चैरागडे,बालाघाटचे रामकिशोर पिपरेवार,
राजेष धुवारे, साकोलीचे पोलिस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार ,चंद्रभान चैरीवार आदी राहणार आहेत. सदर पारिवारिक मिलन कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रिय मरठा कलार समाजाचे अध्यक्ष मनिष चैरागडे यांनी केले आहे.