पत्रकार समाजाचा खरा दिशा दर्शक-आ. संजय पुराम

0
24
सालेकसा,दि.10ः-आपल्या लेखनी च्या मiध्यमातून पत्रकार अनेक महत्वाच्या मुध्यावर प्रकाश टाकून तळiगळiतील समiजiला जागृत करण्याचे काम सतत करीत असतो म्हणुन पत्रकार हा खऱ्या अर्थाने दिशा दर्शक असतो, अश्यात प्रामाणिकपणे  वस्तुस्थिति ला अनुसरुन पत्रकारिता केल्यास यापेक्षा मोठी समाज सेवा कोणतीच नाही असे मत आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रiचे आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केले, ते सालेकसा येथे पत्रकार दिनiनिमित्य आयोजित कार्यक्रमात पत्रकारiना उद्देशुन बोलत होते,  दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दरवर्षी पत्रकार दिन म्हणुन साजरी केली जाते त्यानिमित्य सालेकसा तालुका मराठी पत्रकार पत्रकार संघाचे वतीने 6 जानेवारी रोजी सालेकसा येथील पंचायत समितिचे सभागृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आले. या कार्यक्रमiचे उदघाटन आ.संजय पुराम यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमiच्या अध्यक्षस्थानी जि.प. महिला व बालकल्याण सभापती लताताई दोनोडे होत्या, यावेळी प्रमुख अतिथि म्हणुन माजी समाज कल्याण सभापति देवराज वड़गाये, जि.प. सदस्या दुर्गाताई तिराले, नगरपंचायत चे नगराध्यक्ष वीरेंद्र उइके, उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, प.स.उपसभापति दिलीप वाघमारे, पोलिस निरीक्षक राजकुमार डुंनगे, सामाजिक कार्यकर्ता गोपालभाउ तिराले, सरपंच कैलाश धांमडे, प्रामुख्याने उपस्थित होते,
कार्यक्रमiच्या सुरुवातीला दीपप्रज्वलित करुण आचार्य बाळशास्त्री जाभेकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करीत पुष्पांजलि वाहन्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी मांडले व सालेकसा तालुक्यातील पत्रकाराच्या सकारात्मक दृष्टिकोणiबद्दल प्रस्ताविकेतुन सविस्तर माहिती दिले.
या प्रसंगी कार्यक्रमiचे उदघाटनक आ. संजय पुराम यांनी आजची पत्रकारिता आणि पत्रकार या विषयी घडत असलेल्या अनेक महत्वाच्या बाबीवर प्रकाश टाकण्याचे पुरजोर प्रयत्न केले व समाजाच्या जागृती बरोबर विविध क्षेत्रiत विकासाचा समतोल साधन्यासाठी पत्रकाराद्वारे माड़ले जाणाऱ्या भूमिकेबद्दल मानमोकळे संवाद साधत महत्वाचे मुद्दे मांडले, यातच राजकारणात कामे करीत असतांना पत्रकारीतेच्या अनेक बाबीनi कसे तोंड ध्यावे लागते या बद्दल सुद्धा परखळ विचार मांडले, तसेच विषयiला अनुसरुण समन्वयiच्या भावणेतून सर्वागीण विकास साधन्याच्या दृष्टिकोणiतुन काम करण्याचे आव्हान केले, कार्यक्रमiचे अध्यक्ष लताताई दोनोडे यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणiतुन पत्रकार आणि पत्रकारिताच्या महत्वावर प्रकाश टाकणiरे विचार व्यक्त केले, यावेळी देवराज वड़गाये, दुर्गाताई तिराले, राजकुमार डुंनगे, दिलीप वाघमारे, प्रल्हाद वाढई, यांनी सुद्धा समयोचित वेळेत मार्गदर्शन केले,
पत्रकार दिनiनिमित्य सालेकसा येथील मोक्षधाम परीसरiला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सतत परिश्रम करणारे मोक्षधाम सेवा समितिचे संदीप दुबे, मनीष असाटी, सागर राठौर, रमेश चुटे, सुनील असाटी, काशीनाथ पाथोडे, अरुण तावiड़े, राजेन्द्र टेभरे, संतोष कवरे, संतोष गभने, यांना पत्रकार संघाचे वतीने स्मृति चिन्ह प्रदान करुण आ. पुराम व उपस्थित पाहुनेच्या हस्ते गौरव करण्यात आले,*
कार्यक्रमiचे संचालन विजय मानकर यांनी केले तर आभार कुलतारसिंह भाटिया यांनी मानले  कार्यक्रमiच्या यशस्वी आयोजनासाठी राजू दोनोडे, सागर काटेखाये, राजेन्द्र बड़ोले, गणेश भदाडे, राजू फुंडे, राकेश रोकड़े, प्रकाश टेभरे, संतोष अग्रवाल, सुरेंद्र बिसेन, किशोर वालदे, बाजीराव तरोंने, सुमित अग्रवाल, सुनील वाघमारे, अजय क्षिरसागर, संजय बारसे, नीलेश बोहरे, तमिल टेभरे, संजू ऊके, पवन पाथोडे, राजेश भाष्कर,अनिल सेंदरे, संजय वालदे, विशाल चकोले, योगराज तरोंने, यांनी अथक परिश्रम घेतले.