चिमूर-सिंदेवाही बसला अपघात

0
3

सिंदेवाही- मानव विकास मिशन अंतर्गत चालणारी शाळकरी मुलांची बस चिमूर-सिंदेवाही- नवरगाव मार्गावर नाचनभटटी गावाजवळ पलटल्याने २५ पैकी १० शाळकरी मुल गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.सायकांळच्यावेळी ही घटना घडली जखमी विद्याथ्यार्ंना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.