सुरजलाल ठाकूर यांचे निधन

0
11

गोंदिया,दि.२६। गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा निवासी प्रतिष्ठित नागरिक सुरजलाल ठाकूर यांचे आज शनिवारला सायकांळी ३ वाजेच्या सुमारास वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.ते नागपूर पवार युवा मंचचे माजी अध्यक्ष मधुकर ठाकुर,कृषी अधिकारी यादव ठाकूर,दिल्ली सर्वाेच्च न्यायालयाचे वकिल जय ठाकूर व लोकमत औरगांबादचे मुद्रण विभागप्रमुख हेमंत ठाकूर व शिक्षक तिलकचंद ठाकूर यांचे ते वडिल होत.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर उद्या रविवारला कवलेवाडा येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.