संविधान चौकात शनिवारला विमाशि संघाच आंदोलन

0
10

नागपूर,दि.01ः-  राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने उद्या शनिवार दि. २ फेब्रुवारीला दुपारी २ ते ५ यावेळात संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनानंतर माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे.या आंदोलनाला सर्व माध्यमिक शिक्षक-शिक्षकेत

नागपुर येथिल आंदोलनाचे निवेदन शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना देण्यात येईल. प्राथ.,माध्य. व उच्च माध्य.शिक्षक शाळेतील शिक्षक कर्मचार्‍यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन सर्वश्री आनंद कारेमोरे,रमेश काकडे,अविनाश बडे,प्रमोद रेवतकर,विठ्ठल जुनघरे,संजय वारकर,अनिल गोतमारे,धनराज राऊत ,विजय गोमंकर ,तेजराज राजुरकर,अरुण कराळे, विकास दांडेकर,वामन सोमकुअर,मुकुंद चाहांदे,दिनेश ढगे,विष्णु राणे ,पुरुषोत्तम ढगे,प्रमोद वघाळे,पितांबर गायधने, शैलेश येडके ,गोपाल फलके,संजय वांगे,प्रमोद अंधारे,माधव पालमवार,एकनाथ वैदय,सुशिल वंजारी,शितल मोहोड,विशाल लोखंडे,किसन गजभे,ज्ञानेश्र्वर नागमोते,ज्योती मेश्राम,मनोज थेरे,मनोज बागडे,दिलीप बोके,मधुकर भोयर,विजय पेटकर,तानबा बाराहाते,भिमराव वानखेडे,,विश्वास गोतमारे,भुषण बेलेकर,संदिप सोनकुसरे,श्याम घंगारे,पॅरेलाल लोणारे,धनराज सुर्यवंशी, कोचे सर, निमकर सर, राकेश दुम्मपलवार, मधुकर भोयर, मांडवकर ,रामचंद्र उमाठे, ज्योती मेश्राम, सरीता मिर्झापुरे, के के मिश्रा, अश्फाक सर, चिंचोलकर सर, दादा कारेमोरे, सुजित चव्हाण, तानबा बाराहाते, भुषण तल्हार, मंगेश घवघवे, श्रीमती पीटर मँडम श्रीकांत खोब्राग