देशव्यापी आंदोलनांतर्गत मजदूर युनियनचे आंदोलन

0
21

गोरेगाव,दि.२६ः-भारतीय खेत मजदूर यूनियनच्या आवाहनानुसार देशव्यापी आंदोलन अंतर्गत आज (दि.२६)येथील बसस्थानक चौकातून महाराष्ट्र राज्य लालबावटा खेत मजदूर यूनियन गोरेगांव तालुका काउंसिलच्यावतीने पंचायत समिती व तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.या मोच्र्याचे नेतृत्व कॉ.हौसलाल रंहागडाले,चरणदास भावे,चैतराम दियेवार,दुलीचंद कावडे,रायाबाई मारगाये,बिरनबाई वाघाडे,भोलाराम मरसकोले आqदनी केले.