गोंदिया,दि.28ःः गोंदिया तहसिल कार्यालयाचे तहसिलदार राजेश भांडारकर तसेच अपर तहसीलदार खडतकर यांनी(दि. 27) बुधवारला आपल्या पदाची सुत्रे हाती घेतली.गोंदियाचे तहसिलदार राहुल सांरग व अपर तहिसलादर के.डी.मेश्राम यांचे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात स्थानातंरण झाल्याने त्यांच्या जागेवर रुजू झाले आहेत.नवनियुक्त तहसिलदार व अपर तहसिलदार यांचे स्वागत महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने सहसचिव राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र तसेच सचिव महसूल कर्मचारी संघटना गोंदिया जिल्हा आशिष प्र.रामटेके व इतरांनी केले.





