25.2 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर,जिपसदस्य विकास निधी ८ लाखावर

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर,जिपसदस्य विकास निधी ८ लाखावर

0
28

गोंदिया,दि.२८–गोंदिया जिल्हा परिषदेचा अर्थसकंल्प आज २८ फेबुवारीला जि प उपाध्यक्ष व अर्थ सभापती अल्ताफ हमीद शेख यानी सादर केला.तो सर्व सम्मतिने मंजूर करण्यात आला.विशेष म्हणजे जिव्हापरिषद सदस्यांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करीत ८ लाख करण्यात आले.तर शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कुल गोरेगावला अंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळाल्याने नवीन हेड तयार करून ५ लाख रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली.