जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन

0
37

वाशिम, दि. २१ : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त शपथ दिली.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, विधी अधिकारी महेश महामुने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.