30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ मच्छींद्र गोंडाणे पाचव्यांदा तंमुस च्या अध्यक्षपदी

मच्छींद्र गोंडाणे पाचव्यांदा तंमुस च्या अध्यक्षपदी

0
31

अर्जुनी मोर :–तालुक्यातील ईसापुर ( ईटखेडा )येथील तंटा मुक्त गांव समितीच्या अध्यक्षपदी मच्छींद्र गोंडाणे यांची पाचव्यांदा एकमताने निवड करण्यात आली. गावात शांतता स्थैर्य सामोपचाराने भांडण तंटे यांचा योग्य न्यायनिवाडा करीत असल्याने तथा गावात शांतता व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी करीत असलेल्या कार्यामुळे मच्छींद्र बाजीराव गोंडाणे यांची पाचव्यांदा ग्रामसभेमधे अविरोध निवड करण्यात आली. ईसापुर ग्रामपंचायत ची ग्रामसभा 28 ऑगस्ट ला घेण्यात आली होती.