30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ वंचितकडून लांजेवार,रामरामेंचा उमेदवारी अर्ज दाखल

वंचितकडून लांजेवार,रामरामेंचा उमेदवारी अर्ज दाखल

0
29

गोंदिया,दि.05ः- वंचित बहुजन आघाड़ीच्यावतीने जिल्ह्याती 4 ही विधानसभा मतदारसंघात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहे.आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात सुभाष रामरामे यांनी तर  अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात वंचितच्यावतीने अजय संभाजी लांजेवार यांनी आपला नामंकन अर्ज वंचित बहुजन आघाडीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष नीलेश देशभ्रतार यांच्या उपस्थितीत सादर केला आहे.तर आमगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार रामरतन राऊत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.