25.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ आमगाव निवडणूक निरीक्षक श्री.भदोरीया नागरीकांच्या तक्रारी ऐकणार

आमगाव निवडणूक निरीक्षक श्री.भदोरीया नागरीकांच्या तक्रारी ऐकणार

0
38

गोंदिया दि.6 : भारत निवडणुक आयोगाने आमगाव विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेले सामान्य निवडणूक निरीक्षक धनंजय सिंग भदोरीया (7620752181) हे आमगाव मतदारसंघातील नागरीकांच्या समस्या व तक्रारी गोंदिया विश्रामगृह येथे दिनांक 7 ते 12 ऑक्टोंबर दरम्यान सकाळी 10 ते सकाळी 11 यावेळेत ऐकुण घेणार आहेत. तरी या मतदारसंघातील नागरीकांनी त्यांच्या तक्रारी वरील भ्रमणध्वनीवर कराव्यात अथवा गोंदिया विश्रामगृह येथे प्रत्यक्ष भेटावे.