गोंदिया जि.प.ची मतमोजणी 6 जुर्लेला

0
12

गोंदिया,दि.२२ :-भंडारा व गोंदिया जि.प.च्या व त्याअंतर्गत येणार्या १५ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी ६ जुलै २०१५ रोजी होणार असल्याची माहिती राज्यनिवडणुक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी दिली आहे.
आधी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसा गोंदिया ३० जून रोजी मतदान व २ जुलै रोजी मतमोजणी होणार होती.मात्र भंडाराच्ङ्मा सुधारीत काङ्र्मक्रमानुसार ४ जुलै रोजी मतदान व ६ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.दोन्ही जिल्ह्याच्या सीमा एकमेकाला लागून असल्याने गोंदियाच्या मतमोजणी आधी झाल्यास त्याचा परिणाम भंडारा जिल्ह्यातील मतदानावर होण्ङ्माची शक्यता लक्षात घेता गोंदियातील मतदान ३० जूनलाच होणार आहे.मात्र मतमोजणी ६ जुलै रोजी होणार आहे.