33 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home राजकीय गोंदिया पंचायत समितीत चाबी राकॉं युती,गोरेगाव तिरोडा भाजपकडे

गोंदिया पंचायत समितीत चाबी राकॉं युती,गोरेगाव तिरोडा भाजपकडे

0
415

गोंदिया –पचायत समितीच्या आज होऊ घातलेल्या सभापती उपसभापती निवडणुकीत ऱाष्ट्रवादी कॉंग्रेसने चाबी सोबत हातमिळवणी केल्याने नवे समिकरण पुढे आले आहे चाबीकडून मुनेश रहांगडाले सभापतीपदाकरीता तर उपसभापतीकरीता राष्ट्रवादीचे निरज उपवंशी तर भाजपकडून सभापती उपराडे व उपसभापतीसाटी विनोद बिसेन यांचेउमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
तिरोडा पंचायत समितीच्या सभापतीपदासाटी भाजपकडून नंदा पटले तर उपसभापतीकरीता हुपराज जमईवार यांचा अर्ज दाखल झाला आहे.
गोरेगाव पंचायत समिती सभापतीकरीता भाजपकडून मनोज बोपचे तर उपसभापतीकरीता राजकुमार यादव यांचा अर्ज दाखल झाला आहे.blank

आमगाव येथे  राजेंद्र रेखलाल गौतम हे सभापती तर श्रनोहरलाल फुलीचंद चोधरी हे उप सभापती होणार आहेत भा ज पा आमगाव हे निश्चित आहेत