गोंदिया पंचायत समितीत चाबी राकॉं युती,गोरेगाव तिरोडा भाजपकडे

0
401

गोंदिया –पचायत समितीच्या आज होऊ घातलेल्या सभापती उपसभापती निवडणुकीत ऱाष्ट्रवादी कॉंग्रेसने चाबी सोबत हातमिळवणी केल्याने नवे समिकरण पुढे आले आहे चाबीकडून मुनेश रहांगडाले सभापतीपदाकरीता तर उपसभापतीकरीता राष्ट्रवादीचे निरज उपवंशी तर भाजपकडून सभापती उपराडे व उपसभापतीसाटी विनोद बिसेन यांचेउमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
तिरोडा पंचायत समितीच्या सभापतीपदासाटी भाजपकडून नंदा पटले तर उपसभापतीकरीता हुपराज जमईवार यांचा अर्ज दाखल झाला आहे.
गोरेगाव पंचायत समिती सभापतीकरीता भाजपकडून मनोज बोपचे तर उपसभापतीकरीता राजकुमार यादव यांचा अर्ज दाखल झाला आहे.

आमगाव येथे  राजेंद्र रेखलाल गौतम हे सभापती तर श्रनोहरलाल फुलीचंद चोधरी हे उप सभापती होणार आहेत भा ज पा आमगाव हे निश्चित आहेत