23.3 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home शैक्षणिक सोनीच्या एमआय पटेल हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना जि.प.अध्यक्षांच्या हस्ते सायकल वितरण

सोनीच्या एमआय पटेल हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना जि.प.अध्यक्षांच्या हस्ते सायकल वितरण

0
40

गोरगाव,दि.१६ः तालुक्यातील एम.आय.पटेल हायस्कुल व ज्यु.कॉलेज सोनी येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत १३० शालेय विद्यार्थीनींना सायकलचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे  विशाल शेंडे,संस्था उपाध्यक्ष डॉ.के.आर.शेंडे, से.नि.प्राचार्य व्हि.टी.पटले, श्रीमती हेमेश्वरीताई हरिनखेडे सरपंच, श्रीमती आशाताई बोपचे, सुरेश टेभरे, खिलेश्वरीताई पटले, चेतनाताई पटले, सोनी शाळेचे प्राचार्य जे.एम.बागडे, एस.एस.शहारे प्राचार्य गिधाडी, व्हीकुमार पटले, टी.जी.कोडापे,प्रा.डि.एस.बिसेन,पी.डि.शेंडे से.नि. लिपिक तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कार्मचारी, पालक व सर्व विद्यार्थाच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे संचालन पी. एस. राठोड तर आभार प्रा. डि. सी. कटरे यांनी केले.