सोनी येथे विविध बांधकामाचे भूमिपुजन

0
17

सोनी- ग्राम पंचायत सोनी अंतर्गत आज दिनाक 16/02/2023 रोज गुरूवारला पंधरा वित्त योजने अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचे व विविध विकास कामाचे भूमिपुजन करण्यात आले.यावेळी सरपंच हेमेश्वरी हरिणखेडे, उपसरपंच झनकलाली चव्हाण,सदस्य पियुष बघेले,चंद्रसेन पुंडे,नरेन्द्र मरस्कोल्हे,सरिता पुंडे,ममताबाई पटले,ममताबाई घारपिंडे,निलाबाई कोहरे,सुशिला घारपिंडे ,संजय मैश्राम,अध्यक्ष सेवा सहकारी संस्था डोमाजी बोपचे,चंद्रशेखर बोपचे, कैलाश बिसेन,भोजलाल पटले,गुड्डु पुंडे,क्रिष्णा बोपचे त.मु.अध्यक्ष,विष्वनाथ पटले,दिनेश रहांगडाले,जियालाल कोल्हे व इतर गावकरी उपस्थित होते.