24.8 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

0
45

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले सन्मानित

भंडारा, दि. 27 : जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा प्रजासत्ताक दिनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये जे.पी. लोंढे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनीक कल्याण अधिकारी, भंडारा यांना स्मृती चिन्ह, वीणाताई बडगे गौरक्षण सेवा संस्था गराडा यांना महाराष्ट्र शुध्द देशी गोवंश सन्मान योजना अंतर्गत प्रमाणपत्र,ग्रामपंचायत पालडोंगरी परिषद, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यांना प्रथम पुरस्कार रु 6,00,000/-, ग्रामपंचायत आमगाव पाणी स्वच्छता जिल्हा परिषद, भंडारा संत गाडगेबाचा प्राम स्वच्छता अभियाण द्वितीय पुरस्कार400000/- द्वितीय पुरस्कार, ग्रामपंचायत माडगी व खराशी पाणी स्वच्छता जिल्हा परिषद,भंडारा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाण रु 3,00,000/- तृतीय पुरस्कार, ग्रामपंचायत निलज पाणी स्वच्छता जिल्हा परिषद, भंडारा स्व. वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन रु 50.000/-, ग्रामपंचायत सिरेगावटोला पाणी स्वच्छता जिल्हा परिषद, भंडारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवता व्यवस्थापन 50,000/- ग्रामपंचायत बोरगाव खुर्द पाणी स्वच्छता जिल्हा परिषद, भंडारा स्व. आबासाहेब खेडकर शौचालय, व्यवस्थापन रु 50,000/- कुमारी सानवी महाजन जि.प. कनिष्ठ महा. विद्यालय, सिहोरा (प्राथमिक) Education विभाग, जिल्हा परिषद भंडारा राज्य स्तरीय बॉक्सींग स्पर्धा सुवर्ण पदक, श्री. रक्तरत्न प्रितमकुमार राजाभोज इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा भंडारा

शतकवीर रक्तादाता तसेच स्वेच्छा रक्तदान मोहिमेत 28 वर्षात हजारो रक्तदाता तयार केले व प्रचार प्रसार करीत आहेत प्रमाणात, रवी भोंगाने रा. साकोली पर्यावरण संरक्षण व वृक्षलागवडीत सातत्यपूर्ण योगदान प्रमाणपत्र, श्रीमती. अशोक कला जयलाल चौधरी सामाजिक कार्यकर्ता मु.पो.गर्रा बघेडा ता. तुमसर यांनी दिव्यांग तसेच गोरगरीबांना मदत प्रमाणपत्र,श्री. सतिश रमेश विधालोरे प्राथमिक शिक्षक जि.प.उ. प्राथ. शाळा उसर्रा ता. मोहाडी.शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद भंडारा यांना राज्य पुरस्कार शिक्षक राज्य पुरस्कार,श्री.धर्मेद्र लक्ष्मणराव कोचे मुख्याध्यापक, जिल्हा परिषद हायस्कूल साकोली शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद भंडारा राज्य पुरस्कार शिक्षक यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.