23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ मुख्यमंत्र्याच्या गाडीवर काँग्रेस कार्यकर्त्यांने भिरकावली चप्पल

मुख्यमंत्र्याच्या गाडीवर काँग्रेस कार्यकर्त्यांने भिरकावली चप्पल

0
22

तिरोडा,दि.06-तिरोडा नगरपरिषदेच्या प्रचारासाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताप्यातील ंत्याच्या वाहनावर काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने चप्पल भिरकावल्याची घटना आज शुक्रवारी घडली. मुख्यमंत्री फडणवीस हे गोंदिया तिरोडा येथे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी आले होते. प्रचार सभा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या वाहनाकडे जात असताना त्यांच्या ताफ्यावर काँग्रेस कार्यकर्ता नरेंद्र रहागडले यांनी चप्पल फिरकविली. या घटनेनंतर काँगेस कार्यकर्त्याला तिरोडा पोलिसांनी अटक केली.नरेंद्र रहागंडाले हा चिखली येथील रहिवासी असून यापुर्वी जिल्हा परिषदेची निवडणुक लढविली असल्याची चर्चा आहे.