25.6 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home विदर्भ चंद्रपूरात बुधवारला राजाभोज जयंतीचे आयोजन

चंद्रपूरात बुधवारला राजाभोज जयंतीचे आयोजन

0
17

चंद्रपूर,दि.२७-क्षत्रिय पोवार समाज दुर्गापूर,उर्जानगर नेरी व चंद्रपूरच्यावतीने १ फेबुवारीला एस.टी.वर्कशाप तुकूम चंद्रपूर येथे राजाभोज जयंतीचे आयोजन सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.प्रमुख अतिथी म्हणून लांजी येथील पोवार समाज संघटनेचे अध्यक्ष एन.सी. हरिणखेडे उपस्थित राहणार आहेत.