29.2 C
Gondiā
Tuesday, June 30, 2026
Home क्रीडा विनोद राय बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

विनोद राय बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

0
29

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या नव्या प्रशासकांची नियुक्ती केली असून, भारताचे माजी महालेखापरिक्षक विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
त्याशिवाय इतिहासकार रामचंद्र गुहा, भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी आणि आयडीएफसीचे अध्यक्ष विक्रम लिमये यांची बीसीसीआयच्या प्रशाकीय पॅनेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.