25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ देवरीचा किसान गणेशोत्सव मंडळ विभागात अव्वल

देवरीचा किसान गणेशोत्सव मंडळ विभागात अव्वल

0
64

देवरी,23(प्रतिनिधी)- यावर्षी शासनातर्फे लोकमान्य गणेशोत्सव सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये देवरीच्या नवयुवक किसान गणेशोत्सव मंडळाने नागपुर विभागातून अव्वल क्रमांक पटकाविला.

नागपूर येथे नुकत्याच झालेल्या एका समारंभात राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वित्तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते प्रथम पुरस्कार देवरीच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला,

blank