28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ दुग्ध सह.संस्थेतर्फे पाणीपोईचे उदघाटन

दुग्ध सह.संस्थेतर्फे पाणीपोईचे उदघाटन

0
25

भंडारा,दि.23 : प्रमोद दुग्ध उत्पादक सहकारी संस्था गणेशपूर तर्फे प्याऊचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. प्याऊचे उद्घाटन भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमोद दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गभने, पत्रकार नंदकीशोर परसावार, काशीनाथ ढोमणे, राकेश चेटूले, विनोद (बाबा) भुजाडे, प्रकाश थोटे, निखील कांबळे, सुधिर कांबळे, अक्षय पुâलेकर, प्रमोद मेश्राम, रूपेश आतीलकर, बालू भोंगाडे, विजय भुरे, चरण उकरे, कमलेश बोंदरे, प्रज्वल कठाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

blank