23.9 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ अंजली घोटेकर महापौर तर अनिल फुलझेले होणार चंद्रपूरचे उपमहापौर

अंजली घोटेकर महापौर तर अनिल फुलझेले होणार चंद्रपूरचे उपमहापौर

0
25

चंद्रपूर,दि.27(berartimes.com)-गेल्या आठवड्यात पार पडलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालीकेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. झालेल्या निवडणुकीत ६६ जागांपैकी ३६ जागा जिंकत भाजपने आपले बहुमत सिद्ध केले.त्यानंतर महापौर व उपमहापौर पदाची माळ कुणाच्या गळात पडणार याकडे लक्ष लागले होते.त्यात आज गुरुवारला भाजपची बैठक होऊन   महापौर पदासाठी अंजली घोटेकर तर उप महापौर पदासाठी अनिल फुलझेले यांचा नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले.ही बैठक चंद्रपूर शहरातील आमदार नाना श्यामकुळे यांच्या कार्यालयात घेण्यात आली. बैठकीला सर्व नगरसेवक,पक्षाचे पदाधिकारी व वरिष्ठ नेते उपस्थित होते.

blank