23.8 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ कामगारांचे सिनेस्टाईल आंदोलन

कामगारांचे सिनेस्टाईल आंदोलन

0
27

चंद्रपूर,दि.01 जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वरोरा येथील GMR कंम्पनीच्या विरोधात कामगारांनी आज आंदोलन पुकारले आहे. वरोरा स्थित GMR कंपनीच्या कामगारांतर्फे काही मागण्या करण्यात आल्या होत्या. संबंधित मागण्या पूर्ण न केल्यामुळे आज कामगारदिनी त्यांनी कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. कामगारांनी ठेवलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले आहे. कामगार दिनी GMR कंपनीचे कामगार प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरीता मोबाईल टाँवरवर चढले.