24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home राजकीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राणेंचा भाजप प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राणेंचा भाजप प्रवेश

0
32

तिरोडा,दि.03-तिरोडा तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष तिरुपती राणे यांनी आज आपल्या समर्थकासंह भारतीय जनता पक्षात आमदार विजय रहागंडाले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.भाजपमध्ये प्रवेश करणार्यामध्ये प्रवीण अंबुले , बोपेसर सेवा सहकारी अध्यक्ष जितेंद्र पटले,संचालक राविकुमार राणे ,टॉनिक पटले,शिवराज बिसेन,धनराज भेलावे,रमेश राणे, रमेश पटले, सुनीताबाई पटले, मांनुबाई बोरकर, ग्रा.पं. सदस्य प्रीतीलाल बिसेन,कैलास बिंझाडे, घनश्याम पटले, नामदेव नागपुरे, सुरेश राणे, परमानंद भगत, ग्रा.पं. सदस्य गुमाधावडा, योगराजजी पटले , रमेश राणे, कुवरलाल नागपुरे यांचा समावेश आहे.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष भाऊराव काठाने ,गोरेगाव पं स उपसभापती सुरेंद्र बिसेन, मिलिंद कुंभरे, राजेश रहांगडाले, तेजराम चौहान, पिंटू रहांगडाले, घनश्याम पारधी उपस्थित होते.