34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ नाभिक शहर युवा अध्यक्षपदी विक्रम राजूरकर यांची नियुक्ती

नाभिक शहर युवा अध्यक्षपदी विक्रम राजूरकर यांची नियुक्ती

0
22

blank

गोंदिया,दि.16 : गोंदिया जिल्हा नाभिक युवा महामंडळ जिल्हाध्यक्ष संजय चन्ने यांनी प्रदेश युवाध्यक्ष रवी बेलपत्रे यांच्या निर्देशानुसार गोंदिया शहर युवा अध्यक्ष पदावर येथील सामाजिक युवा कार्यकर्ता विक्रम विठोबा राजूरकर यांची निवड केली आहे.
राजूरकर यांनी आपल्या निुयक्तीचे श्रेय प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने, बारबर असो. अध्यक्ष राजुकुमार प्रतापगडे, जिल्हाध्यक्ष वासुदेव भाकरे, सचिव दुलिराम भाकरे, तालुकाध्यक्ष भूमेश मेश्राम, प्रदिप लांजेवार यांना दिले असून त्यांच्या नियुक्तीवर कैलाश क्षिरसागर, राज श्रीवास, शंकर आतकर, राकेश श्रीवास, मुरली नागपूरे, हेमंत कौशल, जितू सूर्यवंशी, कमलेश लांजेवार, सुनील लांजेवार, गोलू घोटेकार यांनी अभिनंदन केले.

blank