24.5 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ पोवार बोर्डिंग येथे योगदिवस साजरा

पोवार बोर्डिंग येथे योगदिवस साजरा

0
24

गोंदिया, ता. २१ : खिलेंद्रनाथ येडे बहुउदेशीय शिक्षण संस्थेच्या वतीने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत बुधवारी (ता. २२) येथील पोवार बोर्डिंग येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला एकता येडे, जलज येडे, राहुल बिसेन, गुलाब ठाकूर, मंजू मडम प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी विद्याथ्र्यांनी योग केला. प्रमुख पाहुण्यांनी योगाचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रजत गौतम, उषा कटरे, रवी घटारे, निखिल रहांगडाले, त्रिवेणी ठाकरे, शबाना शेख, तराना शेख, दुरीता कुकडे, नीता पारधी यांनी सहकार्य केले.