24.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ संपादक जयकृष्ण खोब्रागडे यांचे निधन

संपादक जयकृष्ण खोब्रागडे यांचे निधन

0
20
गोंदिया,दि.11 : शहरातील गोविंदपूर निवासी ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक गोंदिया दर्शनचे संस्थापक संपादक जयकृष्ण खोब्रागडे यांचे शनिवारी (दि.११) दुपारी १२ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता.१२) सकाळी ११वाजता छोटा गोंदिया, पांगोली नदी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे.