24.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ भंडारा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दिपक फुलबांधे

भंडारा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दिपक फुलबांधे

0
35

भंडारा,दि.18ः-  राष्ट्रीय पत्रकार दिवसाचे औचित्य साधून भंडारा येथे भंडारा प्रेस क्लब भंडारा नावाने नवीन पत्रकाराचा संघ तयार करण्यात असून अध्यक्षपदी दिपक फुलबांधे तर सचिव म्हणून तथागत मेश्राम यांची निवड करण्यात आली. कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्ष विजय निचकवडे,सहसचिव नरेश बोपचे, कोषाध्यक्ष राजू मस्के तर सदस्यामध्ये मिलिंद बोनगीरवर, श्रीकांत पनकंटीवार, दिपेंद्र गोस्वामी,दीपक रोहनकर, प्रवीण तांडेकर, अनिल आकरे, राकेश गजभिये, रवींद्र तुरकर, अमित गिर्हेपुंजे, विलास केजरकर,उदय राऊत यांची एकमताने निवड करण्यात आली.