25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ वकिल संघाच्यावतीने डाॅ.आबेंडकरांना अभिवादन

वकिल संघाच्यावतीने डाॅ.आबेंडकरांना अभिवादन

0
24
गोंदिया,दि.06ः- गोंदिया डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशनच्यावतीने आज बुधवारला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. बार असो.चे सहसचिव एॅड़ सचिन बंसोड़ यांच्यासह एॅड़ पराग तिवारी, एॅड़ कृष्णा पारधी,एॅड़ लंकेश चौरे,एॅड़ गजभिये,एॅड़ सतीश  सुखदेवे,एॅड़ राहुल बोरकर,एॅड़ कराडे,एॅड़ रामटेके, एॅड़ यादव,एॅड़ राठौर,एॅड़ श्रीवास्तव, गेडाम आदि वकील यावेळी उपस्थित होते.एॅड़ सचिन बंसोड़ यांनी यावेळी ड़ाॅ. बाबासाहेब अाम्बेडकर यांनी भारतीय संविधान देशाला देऊन एक अमूल्य धरोहर दिल्याचे मत व्यक्त करीत जातीमुक्त समाज व भारत निर्माण करण्यांच्या संकल्प बाबासाहेबांची होती,त्यावर आपण सर्वांना चालण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.
blank