28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home क्रीडा मनोहरभाई पटेल पब्लिक शाळेत क्रिडा सम्मेलन

मनोहरभाई पटेल पब्लिक शाळेत क्रिडा सम्मेलन

0
17

गोंदिया,दि.09ः-येथील मनोहरभाई पटेल पब्लिक स्कूल गोंदियाचा प्रथम क्रिडा सम्मेलंनाचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या हस्ते करण्यात आले.  विद्यार्थीनी पाहुण्यांना सलामी दिल्यानंतर मशाल प्रज्वलीत करुन शपथ देण्यात आली.यावेळी मान्यवरांमध्ये डॉ. मृत्युंजय सिंह, डॉ. हरगोविंद चौरसिया, एजाज शेख उपस्थित होते. शाळेच्या समन्वयक श्रीमती भूमिका गर्ग रामटेके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्रिडा स्पर्धामध्ये सहभाग नोंदवला.

blank