25.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती डोंगरेंसह एकजण एसीबीच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती डोंगरेंसह एकजण एसीबीच्या जाळ्यात

0
22

गोंदिया, दि.15- गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सह एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याचे वृत्त नुकतेच हाती आहे.
लाचलुचपत खात्याने जिपमध्ये लावलेल्या सापळ्यात गोंदिया जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला आपल्या कार्यालयाच एका इसमाकडून दीड लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे.