31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांची वाशिमला बदली

जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांची वाशिमला बदली

0
32

गोंदिया,दि.०२ः- माहिती व जनसपंर्क महासंचालनालया अंतर्गत येत असलेल्या गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रशासकीय कारणास्तव अमरावती विभागातील वाशिम येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली आहे.त्यांच्या बदलीमूळे गोंदिया जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात हे पद रिक्त झाले असून शासनाने त्यांच्या जागेवर मात्र अद्यापही कुणाची बदली केलेली नाही.त्यातच माहीती सहाय्यकाचे पद सुध्दा अनेक वर्षापासून रिक्त पडले आहे.