43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय रविवारला शिवसेनेची विश्रामगृहात बैठक

रविवारला शिवसेनेची विश्रामगृहात बैठक

0
19

blank

गोंदिया,दि.27ः- अयोध्या येथे राममंदिर उभारणीच्या मुद्याला घेऊन तसेच पक्ष संघटनेवर चर्चा करण्यासाठी उद्या रविवार २८ आक्टोबंरला दुपारी १ वाजता गोंदिया जिल्हा शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे.बैठकिला गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी,बुथप्रमुख,कार्यकर्ते्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी केले आहे.

blank