26.3 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ रहागंडाले शेतमजदूर युनियनचे राज्यउपाध्यक्ष

रहागंडाले शेतमजदूर युनियनचे राज्यउपाध्यक्ष

0
31

गोंदिया,दि.02ः- महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेत मजदूर यूनियन च्या राज्य उपाध्यक्ष पदावर कामरेड हौसलाल रंहागडाले यांची नुकत्याच झालेल्या एका बैठकीत निवड करण्यात आली.ग्रामीण खेत मजदूर,शेतकरी ,रोजगार हमी कामगार व वन जमीनीच्या प्रश्नावर रहागंडाले यांनी जिल्ह्यात सतत आंदोलन व संघर्ष केलेला आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मित्रमंडळी व युनियनच्या पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.