24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home राजकीय लालु कटरेसह दिलीप कुंभारेंचा काँग्रेस प्रवेश

लालु कटरेसह दिलीप कुंभारेंचा काँग्रेस प्रवेश

0
40

भंडारा,दि.08ः- भंडारा जिल्ह्याचे वरिष्ठ काँग्रेस नेते माजी खासदार व शेतकरी, शेतमजूर कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत डॉ. पंकज कारेमोरे तुमसर यांच्या मार्गदर्शनात आज(दि.८) पटोले यांच्या हस्ते कांग्रेस पक्षाचे दुप्पटे स्विकारत सामाजिक कार्यकर्ते लालू कटरे(हसारा तुमसर), दिलीप कुंभारे (अध्यक्ष विश्वकर्मा असंघटित कामगार संघटना) व विजय कांबळे(अध्यक्ष, भंडारा गोंदिया जिल्हा ईमारत व इतर बांधकाम कामगार असंघटित संघटना) यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी डाँ.पंकज कारेमोरे,मार्कडराव भेंडारकर,कमलाकर निखाडे,भरतभाऊ खंडाईत,राजु पालीवाल,उमेश भेंडारकर ईत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

blank