35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता सहाय्यक पोलीस निरीक्षक चिडे हत्ये प्रकरणी ५ आरोपींना अटक

सहाय्यक पोलीस निरीक्षक चिडे हत्ये प्रकरणी ५ आरोपींना अटक

0
100

blank

चंद्रपुर,दि.08 : चंद्रपुर जिल्ह्यातील नागभीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक छत्रपती चिडे यांचे ०६ नोव्हेंबर २०१८ रोजी अवैध दारू तस्करांनी सकाळचे ८ च्या सुमारास ढोरपा ते मौशी मार्गावरील गोसीखुर्द कॅनल जवळ त्यांच्या अंगावर वाहन चालवून त्यांची हत्या केली होती.त्याप्रकरणात पोलीसांनी संशयीत आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींची नावे गोपनीय ठेवण्यात आले आहेत.त्यांच्यावर भादंवि ४३९/१८ कलम ३०२, ३०७, ३५३, ३३२, ३३३, १२० व भादंवि सह कलम ६५ अ ८२, ८३ मादका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या हत्ये प्रकरणी पुन्हा आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

blank