30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता तहसिल कार्यालयासमोर वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

तहसिल कार्यालयासमोर वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

0
31

देवरी,दि.२०ः- मुबंई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील देवरी तहसिल कार्यालयासमोर आज दुपारच्यासुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर मृत व्यक्तीचे नाव रामचंद्र लक्ष्मण डोंगरे असे असून ते कवलेवाडा(आलेवाडा) येथील रहिवासी आहेत.अपघातानंतर रामंचंद्र डोंगरेला उपचारासाठी हलविण्यात आले मात्र रुग्णालयात योग्य उपचार मिळू शकले नाही.