23.8 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ माजी जि.प.अध्यक्ष रजनीताई नागपूरे यांचे निधन

माजी जि.प.अध्यक्ष रजनीताई नागपूरे यांचे निधन

0
32

गोंदिया,दि.08ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नागपूरे यांचे आज सकाळी कामठा येथील निवासस्थानी निधन झाले.श्रीमती नागपूरे याना काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान मिळालेला होता.2014 विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.श्रीमती नागपूरे या मृदभाषी स्वभावाच्या होत्या.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

blank