24.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ भीमराव लिचडे यांचे निधन

भीमराव लिचडे यांचे निधन

0
24

साकोली(सानगडी),दि .१३ : येथील प्रतिष्ठित नागरिक व गोंदिया जिल्हा सकाळ कार्यालयाचे उपसंपादक मुनेश्वर कुकडे यांचे सासरे भीमराव बोदीराम लिचडे पाटील (वय ७६) यांचे बुधवारी (ता. १२) रात्री ११.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी दुपारी १२.३० वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली, जावई, नातवंडं व बराच मोठा आप्तपरिवार आहे. शिवनीबांध येथील सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष, सानगावचे सरपंच अशा विविध पदावर त्यांनी काम केले.

blank