25.7 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती 3जानेवारीला

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती 3जानेवारीला

0
34

गोंदिया&दि.३१ः-: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोह समिती व महिला संघटन गोंदियाच्यावतीने गुरुवार (दि.३) इंदिरा गांधी स्टेडियम येथे सकाळी ११ वाजता क्रांतीज्योती साावित्रीबाई फुले जयंती निमित्त संगीतमय प्रबोधन व बचत गट प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी उद्घाटक म्हणून रिता पोटपोले, अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ. माधुरी झाडे तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे, मुख्य वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते अपर्णा बिरणवार तर मुख्य अतिथी म्हणून विपणन अधिकारी स्नेहल गणवीर-वानखेडे उपस्थित राहणार आहेत. संगीतमय प्रबोधन कार्यक्रम सीमा पाटील व जॉली मोरे सादर करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.