25.7 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ शिप्सी राणाला आयटीए पुरस्कार

शिप्सी राणाला आयटीए पुरस्कार

0
30

गोंदिया,दि.31: झी टीव्ही च्या धारावाहिक ईश्क सुभाण अल्लाह मध्ये नकारात्मक भुमिका करणारी शिप्सी राणा हिचा पहिलाच टीव्ही कार्यक्रम असून तिला या धारावाहाकातील उत्कृष्ट नकारात्मक अभियानाबद्दल आयटीए पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. या धारावाहिकचे २०० भाग पूर्ण झाले असून निर्देशक मुंबईचे विक्रम घई आहेत. तर धारावाहिकचे सहाय्यक कॅमेरामेन मेन म्हणून आमगाव निवासी जेरी संतोष पुंडकर याने कार्य केले आहे.

blank