32.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ खादी ग्रामोद्योग बैंकर्सची बैठक

खादी ग्रामोद्योग बैंकर्सची बैठक

0
25

गोंदिया,दि.30ःः- खादी ग्रामोद्योग आयोग (PMEGP/KVIC/DIC) जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने पंतप्रधान रोजगार योजनेतर्गत बैंकर्स मिटिंगचे आयोजन रेलटोली येथे करण्यात आले होते.या मिटींगमध्ये विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.यावेळी गोंदिया जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी डी.के.सिलारे,जिल्हा उद्योग कार्यालयाचे महा व्यवस्थापक हेमंत बदरे,महाराष्ट्र राज्य खादी ग्रामउद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ए.म.मोहोड व खादी ग्रामउद्योग आयोगाचे सहा.निदेशक राजेंद्र खोडके,अरुण मालखेडे(कार्यकारी अधिकारी) तसेच इंद्रपाल ए.डुकरे, जिल्हा समन्वयक उपस्थित होते.