25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home गुन्हेवार्ता कापड दुकानात चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न

कापड दुकानात चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न

0
22

तुमसर,दि.17ःः येथील कापड दुकानात शिरून चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तुमसर येथे रविवारी सकाळी ११.३० वाजताची घटना घडली.व्यापाऱ्यांनी पकडून दरोडेखोरांना बेदम चोप दिला असून एका तरुणास पोलिसांच्या हवाली केले आहे. तर त्याचा साथीदार पसार झाला आहे. विकास उर्फ दुबली दलीराम गिल्लोरकर (34) रा. कुंभारेनगर, तुमसर असे आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता.