23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ शिवसेनेने केला विजयाचा जल्लोष

शिवसेनेने केला विजयाचा जल्लोष

0
27

गोंदिया,दि.23ःः लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. राज्यात देखील भाजप आणि शिवसेनेने चांगले यश मिळविले असून २०१४ पेक्षा यावेळी अधिक युतीला अधिक य़श मिळाले आहे.त्यातच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातूनही भाजप सेना युतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांनी 1 लाखाच्यावर आघाडी घेत विजयाकडे आगेकुच केली असून या विजयाचा जल्लोष शिवसेना जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला.गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या उपस्थितीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

एड. जायस्वाल विरेन्‍द्रकुमार कस्तुरचंद  निर्दलीय             1417
पटले राजेन्द्र सहसराम                           निर्दलीय            11613
डॉ. विजया राजेश नंदुरकर    बहुजन समाज पार्टी                27857
पंचबुधे नाना जयराम          नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी           259929
सुनिल बाबूराव मेंढे              भारतीय जनता पार्टी               368305

blank