31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ दुवाबाई शेंडे यांचे निधन

दुवाबाई शेंडे यांचे निधन

0
24

अर्जुनी मोर:-तालुक्यातील बोंडगाव देवी येथील समता सैनिक दलाच्या जेष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्यां दुवाबाई शेंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने उमरेड ( नागपुर )येथील दवाखान्यात दि.28 मे रोजी रात्री 9:30 वाजता निधन झाले. त्या लग्णसमारंभासाठी उमरेडजवळ गेल्या होत्या.आज दुपारी एक वाजता बोंडगाव देवी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्युसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांचेपश्चात बराच मोठा परिवार आहे.